लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण तोगडिया

प्रवीण तोगडिया

Praveen togadia, Latest Marathi News

राम मंदिर आठ कोटी हिंदूंच्या घामाच्या पैशाने बांधले आहे, कोणी एकट्याने नाही - प्रवीण तोगडिया - Marathi News | Praveen Togadia, president of the International Hindu Parishad, said that the Ram temple in Ayodhya was built with the sweat money of eight crore Hindus  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राम मंदिर आठ कोटी हिंदूंच्या घामाच्या पैशाने बांधले आहे, कोणी एकट्याने नाही"

२२ जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. ...

महिलांना स्वसंरक्षणासाठी कट्यार, मिरची स्प्रे आणि बचाव बटन देणार - प्रवीण तोगडिया - Marathi News | Women will be given chilli spray, rescue buttons and knives for self-defense - Praveen Togadia | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महिलांना स्वसंरक्षणासाठी कट्यार, मिरची स्प्रे आणि बचाव बटन देणार - प्रवीण तोगडिया

हिंदूंच्या सुदृढ आरोग्यासाठी दहा हजार डॉक्टरांची फौज ...

लोकसंख्येचे असंतुलन रोखा, अन्यथा ५० वर्षांनी राममंदिराला धोका: प्रवीण तोगडिया   - Marathi News | praveen togadia said stop population imbalance otherwise risk to ram mandir after 50 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसंख्येचे असंतुलन रोखा, अन्यथा ५० वर्षांनी राममंदिराला धोका: प्रवीण तोगडिया  

लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी ...

महाराष्ट्रात सत्तेत असताना भाजपने भोंगे का हटविले नाहीत ? - Marathi News | Why BJP did not remove horns while in power in Maharashtra? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात सत्तेत असताना भाजपने भोंगे का हटविले नाहीत ?

Nagpur News काही दिवसांपासून महाराष्ट्रात भोंग्यावरून राजकारण तापले असताना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ...

 उत्तरप्रदेशात भाजपची ‘सत्तावापसी’ कठीणच; तोगडियांचा दावा - Marathi News | BJP's 'return to power' in Uttar Pradesh is difficult; Togadia's claim | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : उत्तरप्रदेशात भाजपची ‘सत्तावापसी’ कठीणच; तोगडियांचा दावा

Nagpur News उत्तर प्रदेशमधील शेतकरी प्रचंड अस्वस्थ असून त्यांच्यात नाराजीची भावना आहे. त्यामुळे तेथील निवडणुकांत भारतीय जनता पक्षासाठी सत्तेत परतणे कठीण असेल, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे. ...

...तर मी शिवसेना जिंदाबाद म्हणेन - Marathi News | ... so I will say Shiv Sena Zindabad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर मी शिवसेना जिंदाबाद म्हणेन

Nagpur News भाजपाने देशाच्या हिताचे काम केले, तर आम्ही भाजपा जिंदाबाद म्हणू आणि जर शिवसेनेने चांगले काम केले, तर मी शिवसेना जिंदाबाददेखील म्हणेन, असे प्रतिपादन त्यांनी केले. ...

बाळासाहेबांना भारतरत्न द्या; प्रवीण तोगडियांची मागणी - Marathi News | The four great men who contributed to the construction of the Ram temple should get Bharat Ratna | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाळासाहेबांना भारतरत्न द्या; प्रवीण तोगडियांची मागणी

राम मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेल्या चार महापुरुषांना केंद्र सरकारने भारतरत्न या पुरस्काराने गौरवावे अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी येथे एका पत्रपरिषदेत व्यक्त केली आहे. ...

भाजपाच्या जन्माआधीपासूनच गुजरात विकसित, मोदींमुळे नाही; तोगडियांचा खुलासा - Marathi News | Gujarat was already devloped, not by Narendra Modi; Pravin Togadia disclosures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या जन्माआधीपासूनच गुजरात विकसित, मोदींमुळे नाही; तोगडियांचा खुलासा

नरेंद्र मोदी यांच्यासोबत गेली 45 वर्षे मैत्री होती हे मान्य करताना त्यांनी वैयक्तीक टीका करण्यास नकार दिला. ...