लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सजग नागरिक मंच

सजग नागरिक मंच

Sajag nagrik manch, Latest Marathi News

पुणे महापालिकेने ४७४ बड्या मालमत्तांची १२१८ कोटींची थकबाकी वसूल करावी   - Marathi News | Pune Municipal Corporation should recover arrears of Rs. 1218 crore for 474 large properties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेने ४७४ बड्या मालमत्तांची १२१८ कोटींची थकबाकी वसूल करावी  

पुणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे १ कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त कराची थकबाकी असलेल्या मालमत्तांची माहिती समोर ...

माहिती आयुक्तांची नियुक्ती पारदर्शक हवी : शैलेश गांधी  - Marathi News | transparency in selection of Information Commissioner : Shailesh Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहिती आयुक्तांची नियुक्ती पारदर्शक हवी : शैलेश गांधी 

आयुक्त निवडीबाबत सध्या कोणताही निकष नाही. काही आयुक्तांना कायद्याची माहितीही नसते... ...

पुणे महापालिकेच्या सोनोग्राफी मशिन्स धूळखात  - Marathi News | Pune's sonography machines in blackout | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या सोनोग्राफी मशिन्स धूळखात 

महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या सोनोग्राफी मशिन्सचा वापरच होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

राहण्यासाठी उत्तम शहराचा दर्जा म्हणजे मूर्ख बनविण्याचा प्रकार; सर्वसामान्यांचे मत - Marathi News | pune is the best city to live is a false survey; common people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहण्यासाठी उत्तम शहराचा दर्जा म्हणजे मूर्ख बनविण्याचा प्रकार; सर्वसामान्यांचे मत

पुणे शहराला देशातील राहण्यासाठी सर्वाेत्कृष्ट शहराचा दर्जा देणे म्हणजे नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रकार असल्याचे मत सर्वसामान्यांनी सजग नागरिक मंचच्या चर्चासत्रात व्यक्त केले. ...

इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील सार्वजनिक वाहुतक व्यवस्था कमकुवत - Marathi News | Pune's public travaling system of Compared to other cities is weak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील सार्वजनिक वाहुतक व्यवस्था कमकुवत

शासनाने रस्ते आणि उड्डाणपूलांवर खर्च करण्यापेक्षा सक्षम सार्वजनिक वाहतुकीकरिता खर्च होणे गरजेचे आहे.  ...

मालकीची यंत्रे असतानाही भाडेतत्वावर घेण्याचा जलसंपदा विभागाचा प्रताप - Marathi News | lease property when owned by Water Resources Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालकीची यंत्रे असतानाही भाडेतत्वावर घेण्याचा जलसंपदा विभागाचा प्रताप

कालव्यांमधील गाळ काढण्याचे काम जलसंपदाकडून सातत्याने केले जाते. त्यासाठी डंपर्स व अन्य यंत्र लागतात. अशी यंत्र जलसंपदाच्याच अन्य विभागांमध्ये वापराविना पडून आहेत.... ...

वीज दरवाढी विरोधात हरकत : ढिसाळ सेवा असताना दरवाढीचो बोजा नको - Marathi News | Objection against the price hike : Do not load of escalator while indiscriminate service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीज दरवाढी विरोधात हरकत : ढिसाळ सेवा असताना दरवाढीचो बोजा नको

महावितरणने सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी स्थिर आकारामध्ये शंभर ते अडीचशे टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ...

फुरसुंगी कचरा डेपोतील कॅमेरे चोरीला; चौकशी न करता नव्या कॅमेऱ्यांसाठी महापालिकेची निविदा - Marathi News | Fursungi garbage depot cameras stolen; Pune Municipal corporation tender for new cameras without inquiry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुरसुंगी कचरा डेपोतील कॅमेरे चोरीला; चौकशी न करता नव्या कॅमेऱ्यांसाठी महापालिकेची निविदा

फुरसुंगी कचरा डेपो येथे बसलेले महापालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरेच चोरीला गेले. त्याची काहीही चौकशी न करता महापालिकेने लगेचच दुसऱ्या कॅमेऱ्यांची निविदा जाहीर केली आहे. त्याला सजग नागरिक मंचाने विरोध केला आहे. ...