लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचं कोलकाता येथील खासगी रुग्णालयात निधन झालं. त्यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 9 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते सलग 10 वेळा लोकसभेत निवडून गेले होते. त्यांनी लोकसभेचं सभापतीपदही भूषवलं होतं. Read More
देशाच्या संसदीय परंपरेचे पालन करण्यासाठी स्वत:च्या पक्षाची नाराजी ओढवून घेणारे सोमनाथ चटर्जी यांची ओळख ‘हेडमास्टर’ अशी झाली होती. स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘सोमनाथदा’ यांचे नागपूरशीदेखील ऋणानुबंध होते. ...
माकपचे ज्येष्ठ नेते सोमनाथ चॅटर्जी यांची राजकीय कारकीर्द नाट्यमय होती. ते लोकसभेचे दहा वेळा खासदार होते. कसलेले व नाणावलेले संसदपटू हा नावलौकिक होता. ...
सतत १० वेळा लोकसभेवर निवडून आलेले आणि २००४ ते २००९ या काळात त्या सभागृहाचे सभापती राहिलेले सोमनाथ चॅटर्जी यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी झालेल्या निधनाने देशातले एक अनुभवसंपन्न, ज्ञानसमृद्ध व आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ...
Somnath Chatterjee Death : सोमनाथ चॅटर्जींनी आयुष्यभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी काम केले असले तरी त्यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध होते. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आणि ऋजू स्वभावाचा सर्वच पक्षातील नेते सन्मान करत. ...