लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुबोध सावजी

सुबोध सावजी

Subodh savji, Latest Marathi News

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा; सुबोध सावजी यांची मागणी - Marathi News | Set aside the issue of Maratha reservation by imposing President's rule in the state; State Minister Subodh Savji's demand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा; सुबोध सावजी यांची मागणी

राज्यात १०० टक्के जनजीवन विस्कळीत होऊन न भूतो न भविष्यती संपत्तीची हानी होत असल्याचे सावजी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.  ...

भाऊबिजनिमित्त सुबोध सावजींची २०० बहिणींना ओवाळणी - Marathi News | Greetings to sisters of Subodh Sawaji | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाऊबिजनिमित्त सुबोध सावजींची २०० बहिणींना ओवाळणी

   २०० महिलांना साडी,पातळ आणि ब्लँकेट वितरण करण्यात आले. ...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सुबोध सावजी यांची औरंगाबादेत चर्चा - Marathi News | Former Chief Minister Prithviraj Chavan and Subodh Sawaji discussions in Aurangabad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सुबोध सावजी यांची औरंगाबादेत चर्चा

पुढील काळातील डावपेचासंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी महसूल राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्याशी औरंगाबाद येथे जवळपास अर्धातास चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. ...

राजकीय चर्चा :  सुबोध सावजींनी घेतली आंबेडकरांची भेट - Marathi News | Political discourse: Subodh Savaji meet Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राजकीय चर्चा :  सुबोध सावजींनी घेतली आंबेडकरांची भेट

अकोला- काँग्रेस महाआघाडीमध्ये भारिप-बमसंचा सहभाग हा एमआयएममुळे अडचणीचा ठरत असल्याच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसचे माजी राज्यमंत्री व ज्येष्ठ नेते सुबोध सावजी यांनी मंगळवारी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. ...

राम कदम यांची जीभ छाटा, आणि पाच लाख रुपये मिळवा, माजी मंत्र्याचे चिथावणीखोर वक्तव्य  - Marathi News | Cut the Ram Kadam's tongue and get five lakh rupees, the statement by former minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम कदम यांची जीभ छाटा, आणि पाच लाख रुपये मिळवा, माजी मंत्र्याचे चिथावणीखोर वक्तव्य 

भाजपा आमदार  राम कदम यांनी दहीहंडीवेळी मुलींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. ...

प्रशासकीय सुधारणांची आत्यंतिक गरज - Marathi News |  Extremely Needed for Administrative Reforms | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रशासकीय सुधारणांची आत्यंतिक गरज

जगातील आघाडीचा विकसित देश म्हणून समोर यायचे असेल, तर आर्थिक सुधारणांसोबतच प्रशासकीय सुधारणांकडेही लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. ...

आरक्षणासाठी १० हजार रक्तांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले - Marathi News | Giving a representation of 10 thousand sign memorandum to collector | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरक्षणासाठी १० हजार रक्तांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले

आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर रक्त सांडण्यापेक्षा आरक्षणाच्या मागणीच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्यासाठी रक्तांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात आली. ...

मराठा, मुस्लीम, धनगर, लिंंगायत समाजाच्या आरक्षणासाठी सुबोध सावजी सरसावले  - Marathi News | Subodh Savji, for the reservation of Maratha, Muslim, Dhangar and Lingayat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मराठा, मुस्लीम, धनगर, लिंंगायत समाजाच्या आरक्षणासाठी सुबोध सावजी सरसावले 

भष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांचे नेतृत्वात रक्ताने १० हजार सह्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणार आहे. ...