भाजपने गेल्या पाच वर्षात विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे बरिएमतर्फे (बहुजन रिपब्लिकन एकता मंच) पुन्हा भाजपला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा बरिएमच्या संयोजक सुलेखा कुंभारे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केली. ...
नितीन गडकरी यांच्या रुपाने मराठी व्यक्ती या देशाचा पंतप्रधान व्हावा, त्यांनी देशाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा माजी राज्यमंत्री व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका अॅड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत व्यक्त केली. ...
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात बुद्धिस्ट थीम पार्क उभारण्यात येणार असून त्याच्या विकासासाठी ३७०.३६ कोटी रुपयाचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे, अशी माहिती ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे यांनी दिली. ...
६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ओगावा सोसायटी निर्मित मध्यभारतातील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, कामठी येथे १७ व १८ आॅक्टोबरला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जपान, थायलंड, श्रीलं ...
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी बौद्ध समाजातर्फे अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात सुलेखा कुंभारे यांनीही अनेक आंदोलने केली आहेत. आता त्या स्वत: राष्ट्रीय अल ...