लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर

Trimbakeshwar, Latest Marathi News

इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Nashik Igatpuri Trimbakeshwar Assembly constituency politics | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?

Maharashtra Assembly Election 2024 : मूलभूत प्रश्न कायम असल्यामुळे विकासकामांसाठी आलेला कोट्यवधींचा निधी नेमका खर्च झाला तरी तरी कुठ कुठे असा प्रश्न इगतपुरी-त्र्यंबक मतदारसंघातील मतदारांना पडला आहे. ...

Agriculture News : अंजनेरी गडावरील दुर्मिळ कंदीलपुष्प संवर्धनाची गरज? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Need conservation of rare Cyropegia anjenerica at Anjaneri Fort Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : अंजनेरी गडावरील दुर्मिळ कंदीलपुष्प संवर्धनाची गरज? वाचा सविस्तर 

Agriculture News : कंदीलपुष्प (खरचुडी) 'सिरोपेजिया अंजनेरिका' ही झुडूपवर्गीय वनस्पतीची प्रजाती त्र्यंबकेश्वरजवळील अंजनेरी गडावर आढळून येते. ...

त्र्यंबकेश्वर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये नाही; जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाने पर्यावरण वाद्यांना धक्का - Marathi News | trimbakeshwar is not in eco sensitive zone collector report shocks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये नाही; जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाने पर्यावरण वाद्यांना धक्का

येथील बांधकामही त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या परवानगीनेच होत असल्याचे सांगितल्याने पर्यावरण वाद्यांना धक्का बसला आहे. ...

निवडणूक कर्मचारी नियुक्तीच्या गावांना रवाना! इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदार संघातील स्थिती - Marathi News | Off to the villages of election staff appointment! Status in Igatpuri-Trimbak Assembly Constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक कर्मचारी नियुक्तीच्या गावांना रवाना! इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदार संघातील स्थिती

त्र्यंबक व इगतपुरी मिळून २८९ मतदान केंद्रावर एका मतदान केंद्रासाठी एका पोलिसासह सहा कर्मचारी अशी पथके रवाना झाली आहेत. ...

Aashadhi 2024 :  त्र्यंबकेश्वर ते पंढरपुर असा 29 दिवसांचा प्रवास, नाथांच्या पालखीचे 20 जूनला प्रस्थान  - Marathi News | Latest News Aashadhi ekadashi 2024 Departure of Saint Nivruttinath palkhi for Pandharpur on 20th June | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Aashadhi 2024 :  त्र्यंबकेश्वर ते पंढरपुर असा 29 दिवसांचा प्रवास, नाथांच्या पालखीचे 20 जूनला प्रस्थान 

त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तिनाथांच्या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवार, दि. 20 जून रोजी टाळ-मृदंगाच्या गजरात होणार आहे.  ...

बहावा फुलला! पावसाचे संकेत देणारे हे झाड माहितीय का? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News drift, familiar as a rain indicator, bloomed see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बहावा फुलला! पावसाचे संकेत देणारे हे झाड माहितीय का? वाचा सविस्तर

पिवळ्याधमक फुलांचा आणि पावसाचा इंडिकेटर म्हणून परिचित असलेला बहावा यंदा बहरला. ...

Water crisis : 'आधी लगीन पाण्याचं, मग आमच्या घरातलं', हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या महिला  - Marathi News | latest News Severe water shortage in Borpada village of Trimbakeshwar taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water crisis : 'आधी लगीन पाण्याचं, मग आमच्या घरातलं', हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या महिला 

सकाळी उठल्यापासून या महिला नदीच्या पोटाला जाऊन झिऱ्यावरून हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करत आहेत.  ...

‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ कोंबडी वाढवतेय शेतकऱ्यांचे उत्पन्न - Marathi News | Black Australorp' chicken is increasing farmer's income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ परसबागेतील कोंबडीपालन

नाशिक जिल्ह्यातील असंख्य शेतकरी परसबागेत ‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ ही सुधारित कोंबडी पाळताना दिसत आहे. त्यातून त्यांचे उत्पन्नही वाढत आहे. ...