मंगरुळपीर तालुक्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 06:48 PM2018-01-13T18:48:43+5:302018-01-13T18:51:25+5:30

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया खेर्डा येथे २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. सुमेध गोपीचंद राठोड, असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी मृतकाचा नातेवाईक वासुदेव हरीश्चंद्र राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Suicide by taking a youthful leprosy in Mangrolpir taluka | मंगरुळपीर तालुक्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मंगरुळपीर तालुक्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देआसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सुमेध गोपीचंद राठोड असे मृतकाचे नाव

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया खेर्डा येथे २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. सुमेध गोपीचंद राठोड, असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी मृतकाचा नातेवाईक वासुदेव हरीश्चंद्र राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
वासुदेव राठोड यांनी आसेगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार खेर्डा येथील शेतशिवारातील झाडाला सुमेध गोपीचंद राठोड याने गळफास लावून आत्महत्या केली, अशा फिर्यादीवरून आसेगाव पोलिसांनी कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. युवकाच्या आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
 

Web Title: Suicide by taking a youthful leprosy in Mangrolpir taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.