Next

नाशिकमध्ये सार्वजनिक ग्रंथालय सेवकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 03:16 PM2018-09-19T15:16:32+5:302018-09-19T15:23:49+5:30

नाशिकमध्ये सार्वजनिक ग्रंथालय सेवकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन

नाशिक : राज्यातील शासनमान्य ग्रंथालयातील कर्मचारी पदाधिकाऱ्यांच्या 2012 मधील बाकी असलेली 50 टक्के परीक्षण अनुदानात वाढ करावी, शासकीय नियमानुसार सेवाशर्ती व वेतनश्रेणी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आज गोल्फ क्लब मैदान येथे सार्वजनिक ग्रंथालय व सेवकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन.

टॅग्स :नाशिकNashik