Next

उन्हाच्या दाहकतेमुळे नाशिकच्या सिद्धीविनायकाला चंदनाचा लेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 17:08 IST2018-05-21T17:07:36+5:302018-05-21T17:08:04+5:30

नाशिक - नाशिकमधील रविवार कारंजा येथील श्री सिद्धिविनायक मंदिरमध्ये गणरायाला वाढत्या उष्णतेमुळे चक्क चंदनचा लेप करण्यात आला आहे. सकाळपासूनच ...

नाशिक - नाशिकमधील रविवार कारंजा येथील श्री सिद्धिविनायक मंदिरमध्ये गणरायाला वाढत्या उष्णतेमुळे चक्क चंदनचा लेप करण्यात आला आहे. सकाळपासूनच सकाळपासूनच भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती गणरायाच्या मूर्तीभोवती मोगरा फुलाची देखील करण्यात आली आहे एकूणच नाशिकचे वाढते तापमान आणि उन्हाची तीव्रता यामुळे सालाबादप्रमाणे रविवार कारंजा मित्र मंडळाच्या वतीने श्री गणराया चंदनाचा लेप लावण्यात आला आहे.