नाशिकमध्ये महाराणा प्रताप सेवा संस्थेची 'पद्मावती' सिनेमाविरोधात निदर्शनं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 03:44 PM2017-11-13T15:44:01+5:302017-11-13T16:31:15+5:30
नाशिकमध्ये निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाविरोधात महाराणा प्रताप सेवा संस्थेनं निदर्शनं केली. यावेळी संस्थेनं सिनेमावर बंदी घालण्याची ...
नाशिकमध्ये निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाविरोधात महाराणा प्रताप सेवा संस्थेनं निदर्शनं केली. यावेळी संस्थेनं सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली.