Next

कोकणात शिमगोत्सवाची धूम अद्याप सुरुच, रामदास कदमांनी ढोल वाजवून साजरा केला उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 05:05 PM2018-03-05T17:05:17+5:302018-03-05T17:05:42+5:30

रत्नागिरी : कोकणात शिमगोत्सवाची धूम अजूनही सुरूच आहे. रत्नागिरी तालुक्यातील खेड येथील शिमगोत्सवात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी हजेरी लावली. ...

रत्नागिरी : कोकणात शिमगोत्सवाची धूम अजूनही सुरूच आहे. रत्नागिरी तालुक्यातील खेड येथील शिमगोत्सवात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी ढोल वाजवून सणाचा आनंद लुटला.