रत्नागिरीत रूंदीकरणाला ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी दर्शविला विरोध, जमीनमोजणीदरम्यान तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 02:57 PM2017-11-22T14:57:48+5:302017-11-22T14:59:44+5:30
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या रूंदीकरणासाठी रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव येथे आज जमीन मोजणी सुरू करण्यात आली. या रूंदीकरणाला ग्रामस्थ, व्यापाऱ्यांचा विरोध असल्यामुळे तणावाचे ...
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या रूंदीकरणासाठी रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव येथे आज जमीन मोजणी सुरू करण्यात आली. या रूंदीकरणाला ग्रामस्थ, व्यापाऱ्यांचा विरोध असल्यामुळे तणावाचे वातावरण होते.