Next

बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरण : विक्रांत चव्हाणांविरोधात बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 12:32 PM2017-11-17T12:32:30+5:302017-11-17T12:33:42+5:30

ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी व काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विक्रांत चव्हाणांविरोधात बेहिशेबी ...

ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी व काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विक्रांत चव्हाणांविरोधात बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्या घर व कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला आहे.