चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृताला मनसेने चोपलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 12:36 PM2018-10-08T12:36:18+5:302018-10-08T12:41:53+5:30
ठाण्यामध्ये चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृताला मनसेने चांगलाच चोप दिला आहे.
ठाणे - ठाण्यामध्ये चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृताला मनसेने चांगलाच चोप दिला आहे. लहान मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या एका परप्रांतीय आरोपीला मनसेने पकडून पत्रकार परिषदेत हजर केलं. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत आरोपीला चोप दिला.