नालासोपारा- इज्जत वाचवण्यासाठी 12 वर्षाच्या मुलीची इमारतीवरून उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 12:46 PM2018-04-06T12:46:07+5:302018-04-06T12:46:07+5:30
छेडछाडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी एका अल्पवयीन मुलीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारली आहे. नालासोपाऱ्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.