07 क. 52 मि. पर्यंत मिथुन राशीची मुलं आहेत. त्यानंतर कर्क राशीत मुलं जन्म घेतील. विचाराने आणि प्रवाहाशी समरस होऊन आपले व्यावहारिक उपक्रम सुरू ठेवता येतील. प्रयत्नाने शिक्षणात चांगले यश संपादन करता येईल.
मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शनिवार, 11 जानेवारी 2020
भारतीय सौर 21 पौष 1941
मिती पौष वद्य प्रतिपदा 22 क. 41 मि.
पुनर्वसू नक्षत्र, 13 क. 30 मि., मिथुन चंद्र 07 क. 52 मि.
सूर्योदय 07 क. 16 मि., सूर्यास्त 06 क. 17 मि.
दिनविशेष
1858 - हिंदी साहित्यिक श्रीधर पाठक यांचा जन्म.
1898 - ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म.
1954 - हिंदी चित्रपट दिग्दर्शक बोनी कपूर यांचा जन्म.
1966 - भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे निधन.
1973 - क्रिकेटपटू दे ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविडचा जन्म.
1983 - उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचे निधन.
2008 - मराठी लेखक यशनंत दिनकर तथा य. दि. फडके यांचे निधन.