Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 18 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 11:18 AM2020-01-18T11:18:35+5:302020-01-18T11:18:38+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?   

todays panchang importance day marathi panchang 18 january 2020 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 18 जानेवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 18 जानेवारी 2020

Next

पंचाग
- शनिवार, दि. 18 जानेवारी 2020
- भारतीय सौर 28 पौष 1941
- मिती पौष वद्य अष्टमी 05 क. 34 मि.
- स्वाती नक्षत्र 24 क. 14 मि., तुला चंद्र
- सूर्योदय 07 क. 16 मि., सूर्यास्त 06 क. 22 मि. 

दिनविशेष 
1889 - नाट्य छटाकार 'दिवाकर' तथा शंकर काशीनाथ गर्गे यांचा जन्म.
1947 - प्रसिद्ध गायक व अभिनेता के. एल. सैगल यांचे निधन.
1967 - कृषीतज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन.
1972 - क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा जन्म.
1983 - महाराष्ट्रातील कृतिशील विचारवंत आत्माराम रावजी भट यांचे निधन.
1996 - अभिनेते व राजकीय नेते ए. टी. रामाराव यांचे निधन.
2003 - हिंदी साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांचे निधन.

आज जन्मलेली मुलं : 
तुला राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-शुक्र नवपंचम योगामुळे आकर्षत व्यक्तिमत्वाची, अभिनय मार्गांनी सफर करणारी असतील. कला, संगित अशा विभागाशी संपर्क शक्य आहे. चंद्र-गुरु योग यश मिळवून देईल. तुला राशीत र, त अद्याक्षर. 

- अरविंद पंचाक्षरी
 

Web Title: todays panchang importance day marathi panchang 18 january 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.