6 क. 45 मि. पर्यंत मेष राशीची मुले जन्मास येतील. त्यानंतर वृषभ राशीची मुले असतील. विचारामध्ये असणारा वेग आणि कृतीत असणारी आधुनिकता आजच्या मुलांचे कार्यचित्र आकर्षक करणारी असेल.
मेष राशी - अ, ल, ई
वृषभ राशी - ब, व, ऊ
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
रविवार, दि. 2 जून 2019
भारतीय सौर, 12 ज्येष्ठ 1941
मिती वैशाख वद्य चतुर्दशी 16 क. 40 मि.
कृतिका नक्षत्र 24 क. 39 मि.
सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 12 मि.
दिनविशेष
1907 - मराठी नाटककार, लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म.
1926 - अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचा जन्म.
1956 - चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म.
1963 - आनंद अभ्यंकर यांचा जन्म.
1984 - नाना फळशीकर यांचे निधन.
1988 - प्रसिद्ध सिनेनट, दिग्दर्शक राज कपूर यांचे निधन.
1990 - पंडित श्रीराम शर्मा यांचे महाप्रयाण.
2004 - वीसपेक्षा जास्त पदव्या संपादन केलेले विद्वान नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांचे निधन.
1965 - अष्टपैलू क्रिकेटपटू खेळाडू व जुळे भाऊ मार्क बॉ व स्टीव्ह वॉ यांचा जन्म.