23 क. 43 मि. पर्यंत मकर राशीत मुले असतील. त्यानंतर कुंभ राशीत मुले प्रवेश करतील. बौद्धिक प्रगल्भता मुलांचे केंद्र असेल. मकर राशीची मुले समाजकार्याशी संबंधित राहू शकतील. कुंभ राशीचे कार्यविश्व आधुनिक आकर्षक राहील.
मकर ज, ख, कुंभ ग, स अक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शनिवार, दि. 25 मे 2019
भारतीय सौर, 4 ज्येष्ठ 1941
मिती वैशाख वद्य षष्ठी 6 क. 26 मी.
श्रवण नक्षत्र 10 क. 15 मि. मकर चंद्र 23 क. 43 मि.
सूर्योदय 06 क. 3 मि., सूर्यास्त 07 क. 8 मि.
दिनविशेष
1886 - क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा जन्म.
1914 - ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व विधानसभेचे माजी सभापती बाळासाहेब भारदे यांचा जन्म.
1954 - आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक व मल्ल माणिकराव यांचे निधन.
1972 - निर्माता, अभिनेता करण जोहर यांचा जन्म.
1998 - प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील लक्ष्मीकांत यांचे निधन.
1998 - ललित लेखक, शेक्सपिअरचे भाषांतरकार वामन शिवराम आपटे यांचे निधन.
2005 - अभिनेते, खासदार सुनील दत्त यांचे निधन.