Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 09:17 AM2020-02-07T09:17:00+5:302020-02-07T09:17:27+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays panchang importance day marathi panchang 7 February 2020 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

googlenewsNext

आजचे पंचाग

शुक्रवार, दि ७ फेब्रुवारी २०२०
- भारतीय सौर १८ माघ १९४१
- मिती माघ शुद्ध त्रयोदशी १८ क. ३२ मि.
- पुनर्वसू नक्षत्र २४ क. १ मि., मिथुन चंद्र
- प्रदोष
- सूर्योदय ७ क. १२ मि., सूर्यास्त ६ क. २४ मि.

दिनविशेष
१९३४  - हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते सुजितकुमार यांचा जन्म.
१९३८ - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते एस. रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म.
१९४८ - कम्युनिस्ट पार्टीचे नेते प्रकाश करात यांचा जन्म.
१९७० - पंजाबी गायक, गीतकार, अभिनेता जसबीर जस्सी याचा जन्म.
१९८० - अभिनेत्री प्राची शाह हिचा जन्म.
१९९२ - आयएनएस शाल्की ही पहिली भारतीय बनावटीची पाणबुडी भारतीय नौदलात कार्यरत झाली.
१९९३ - बॅडमिंटनपटू श्रीकांत किदांबी यांचा जन्म.
२००३ - श्री शिवछत्रपती जीवनगौरव क्रीडा पुरस्कार रमाकांत आचरेकर यांनी जाहीर.

आज जन्मलेली मुलं -
१८ क. २४ मि. पर्यंत मिथुन राशीत जन्मलेली मुले त्यानंतर कर्क राशीत मुले जन्मास येतील. विचार आणि व्यावहारिक प्रवाहाशी मुले समरस होतील. माता पित्यांना आनंद मिळवून देतील. संस्कारातून संपन्न होऊ शकतील. मिथुन क, छ, घ आद्याक्षर, कर्कराशी उ, ह आद्याक्षर. 
- अरविंद पंचाक्षरी 
 

Web Title: todays panchang importance day marathi panchang 7 February 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.