Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 7 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:12 AM2019-05-07T07:12:58+5:302019-05-07T07:13:37+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi panchang Tuesday, May 7, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 7 मे 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 7 मे 2019

Next

28 क 15 मी. पर्यंत वृषभ राशीत मुलं असतील. त्यानंतर मिथुन राशीत मुले प्रवेश करतील. आकर्षक कृती आणि प्रगल्भ विचार असा प्रवास मुलांचा सुरु राहील. शिक्षण ते व्यवहार त्याची प्रमुख केंद्र राहतील. वृषभ राशी ब व ऊ मिथुन क, छ, घ अक्षर 
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग 
मंगळवार, दि. 7 मे 2019 
भारतीय सौर 17 वैशाख 1941
मिती वैशाख शुद्ध तृतीया 26 क 17 मी.
रोहिणी नक्षत्र 16 क. 27 मि. वृषभ चंद्र 28 क. 15 मि. 
सूर्योदय 06 क 9 मि., सूर्यास्त 07 क 2 मि. 
अक्षय तृतीया, बसवेश्वर जयंती 

दिनविशेष 
1861 - प्रसिद्ध कवी, चित्रकार, समाज, सुधारणावादी व नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म
1880 - भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म
1923 - मराठी नाट्यअभिनेते व दिग्दर्शक आत्माराम गोविंद भेंडे यांचा अरोंदा(सिंधुदुर्ग) येथे जन्म
1991 - लोककवी मनमोहन यांचे पुणे येथे निधन, त्यांचे पूर्ण नाव गोपाळ नरहर नातू असे होते 
2002 - मराठी अस्मितेच्या व विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या, ज्येष्ठ लेखिका, तत्त्ववेत्त्या आणि निसर्गाच्या अभ्यासक दुर्गाबाई भागवत यांचे मुंबई येथे निधन 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi panchang Tuesday, May 7, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.