Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >ॲग्री प्रॉडक्ट्स > Lanevo: ​​​​​​​टोमॅटो, वांगी आणि मिरचीवरील किडींसाठी तेजतर्रार आणि शक्तीशाली कीटकनाशक, तुम्ही वापरलं का?

Lanevo: ​​​​​​​टोमॅटो, वांगी आणि मिरचीवरील किडींसाठी तेजतर्रार आणि शक्तीशाली कीटकनाशक, तुम्ही वापरलं का?

dhanuka's powerful insecticide lanevo for pest control on tomato, brinjal and chilli crop | Lanevo: ​​​​​​​टोमॅटो, वांगी आणि मिरचीवरील किडींसाठी तेजतर्रार आणि शक्तीशाली कीटकनाशक, तुम्ही वापरलं का?

Lanevo: ​​​​​​​टोमॅटो, वांगी आणि मिरचीवरील किडींसाठी तेजतर्रार आणि शक्तीशाली कीटकनाशक, तुम्ही वापरलं का?

Dhanuka's powerful insecticide lanevo : टोमॅटो, वांगी आणि मिरचीवरील कीड नियंत्रणासाठी लानोवो हे प्रभावशाली कीटकनाशक धानुका ॲग्रोटेकने शेतकऱ्यांसाठी सादर केले आहे. जाणून घेऊ त्याची वैशिष्ट्ये

Dhanuka's powerful insecticide lanevo : टोमॅटो, वांगी आणि मिरचीवरील कीड नियंत्रणासाठी लानोवो हे प्रभावशाली कीटकनाशक धानुका ॲग्रोटेकने शेतकऱ्यांसाठी सादर केले आहे. जाणून घेऊ त्याची वैशिष्ट्ये

शेअर :

Join us
Join usNext

कृषी उत्पादनातील प्रमुख कंपनी असलेली धानुका ॲग्रोटेकने (Dhanuka Agrotech)  जपानी कंपनी निसान केमिकल्स कॉर्पोरेशन, जपान यांच्यासोबत संयुक्तपणे शेतकऱ्यांसाठी  लानेवो (Insecticide Lanevo) हे कीटकनाशक  आणले आहे. त्यामुळे टोमॅटो, वांगी आणि मिरचीवरील किडींचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रभावी उपाय उपलब्ध झाला आहे. 

त्यातील नव्या आणि आधुनिक तंत्रामुळे हे भाजीपाल्याच्या क्षेत्रात  क्रांतिकारी कीटकनाशक ठरले आहे. लानेवो हे एक नवीन आणि शक्तिशाली कीटकनाशक (Dhanuka's powerful insecticide lanevo) असून ते भाजीपाल्यावरील प्रमुख रसशोषण करणारे कीटक व अळ्यांचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यास सक्षम आहे.

हे किडींवर कसे काम करते?
• सोडियम चॅनेलद्वारे संदेश वहनामध्ये बाधा
लानेवोने मज्जासंस्थेच्या संदेश वहनामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे मज्जासंस्थेची सामान्य क्रिया बाधित होते परिणामी कीडींचा मृत्यू होतो.
• GABA Gated Chloride Channel Allosteric Modulator GABA द्वारे प्रतिबंधात्मक संकेत मज्जा कोषिकातून वहनास प्रतिबंधित करतो त्यामुळे कीडी अति उत्तेजित होतात आणि शेवटी कीडींची उपासमार होऊन ते मरतात.

वापर कसा करावा?
- चांगल्या परिणामासाठी लानेवोचा वापर कीडींच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये शिफारस केलेल्या पी कांवरच करावा.
- लानेवोचा वापर एक एकर पीक क्षेत्रासाठी २५० मिली, १५०लिटर पाण्यात मिसळून करावा.
- शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे लानेवो ५० मिली, २५० मिली आणि ५०० मिली या पॅकिंग मध्ये बाजारात उपलब्ध

पिक

किडी

प्रमाण/प्रति एकर

मिरची

फुलकिडी, पांढरी माशी, फळ पोखरणारी अळी

२५० मिली

वांगे

तुडतुडे, पांढरी माशी, शेंडा व फळ पोखरणारी अळी

२५० मिली

टोमॅटो

नागअळी, फळ पोखरणारी अळी

२५० मिली


काय आहेत वैशिष्ट्ये
- दुहेरी शक्ती, जे स्पर्श आणि पोटविष क्रियेमुळे परिणाम करते दुपटीने आणि देते रस शोषण करणाऱ्या कीडी आणि अळ्यांपासून  मुक्ती 
- दुहेरी प्रवेश पद्धतीमुळे  लानेवो कीडींना प्रभावीपणे नियंत्रित करते
- दुहेरी क्रिया पद्धत (स्पर्श आणि थरभेदक क्रियेमुळे हे पानांच्या खाली लपलेल्या कीटकांवर सुद्धा सहजपणे नियंत्रण मिळवते)
-- पावसाने धुवून जात नाही (पावसाळी वातावरणात सुद्धा फवारणीस योग्य, कारण फवारणीनंतर ३ ते ४ तासानंतर पाऊस पडल्यास धुवून जात नाही)

असे मिळतात फायदे
- फवारणीच्या खर्चात बचत.
- इतर कीटकनाशकांच्या तुलनेत कीडींमध्ये लानेवोची प्रतिकारक्षमता तयार होत नाही. त्यामुळे त्याचा कीड नियंत्रणावर प्रभावी परिणाम होतो.
-चांगली गुणवत्ता, उच्च उत्पादन मूल्य, कमी खर्च आणि जास्त नफा.
- पानाखाली लपलेल्या किडींवरही प्रभावी नियंत्रण.
- पावसाळ्यातही सहज फवारणी करता येते.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करून संपर्क साधा

Web Title: dhanuka's powerful insecticide lanevo for pest control on tomato, brinjal and chilli crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.