क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकिय महाविद्यालय शिरवळ जि. सातारा अंतर्गत दि. २५ ते २७ सप्टेंबर २०२३ दरम्यान तीन दिवसीय “आधुनिक शेळीपालन” या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.
प्रशिक्षणातील विषय
- यशस्वी शेळीपालन तंत्र
- जातीवंत शेळ्यांची निवड
- शेळयांचे दैनंदिन व्यवस्थापन
- शेळयांचे आरोग्य व्यवस्थापन व आहार व्यवस्थापन,
- नोंदी व विक्री व्यवस्थापन
- प्रक्षेत्र भेट
- उद्योजकता विकास
- शासनाच्या विविध योजना इ. शेळीपालन संबंधित परिपुर्ण मार्गदर्शन
प्रशिक्षण स्थळ
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकिय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा
महत्वाच्या सुचना
- प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थिना प्रमाणपत्र देण्यात येईल.
- प्रशिक्षण शुल्क (प्रति प्रशिक्षणार्थी) रू. १०००/-
- प्रशिक्षण वेळ: स. १० ते सं. ५.००
माहीती व पुर्वनोंदणी करण्याकरिता संपर्क
डॉ. एस. आर. कोल्हे - ९९७०४२५३८९
डॉ. एम. पी. नांदे - ९१५८७७५६३२