Join us

Cow price: सध्या गाई-बैलांच्या खरेदी-विक्रीचे काय दर आहेत, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 12:06 PM

cow and bullock price : या आठवड्यात गाई-बैलांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार कसे झालेत, काय होत्या किंमती, जाणून घ्या.

या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजारसमितीची आळेफाटा उपबाजार समितीत ३४१ गाईंची खरेदी विक्री (cow price) व्यवहार झाले. लोकल गाईंचे दर कमीत कमी २० हजार रुपये प्रती गाय, जास्तीत जास्त ६० हजार आणि सरासरी ४५ हजार असे होते. 

काल दिनांक ३१ मे रोजी कल्याण बाजारात ३ गाईंचे खरेदी व्यवहार होऊन सरासरी किंमत हायब्रीड गाईसाठी ५५ हजार, तर लोकल गाईसाठी ४० हजार इतकी होती.

बैलांच्या कशा आहेत किंमतीया आठवड्यात  शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीला आणली होती. ३० मे रोजी खामगाव मध्ये ३८७ बैलांची (bullock price) आवक होऊन कमीत कमी दर १५ हजार तर सरासरी २२ हजार ५०० असे होते. आठवडाभराचा आढावा घेतल्यास बैलांची सरासरी किंमत १७ ते ३० हजार रुपये इतक्या होत्या.

आठवडाभरातील गाईंची खरेदी विक्री

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

31/05/2024
कल्याणहायब्रीडनग3450006000055000
कल्याणलोकलनग3380004500040000
30/05/2024
कल्याणहायब्रीडनग3450006000055000

जुन्नर

-आळेफाटा

लोकलनग341200006500040000
कल्याणलोकलनग3380004500040000
28/05/2024
कल्याणहायब्रीडनग3450006000055000
कल्याणलोकलनग3380004500040000
पलूसनं. १नग48500010500090000
27/05/2024
कल्याणहायब्रीडनग3450006000055000
कल्याणलोकलनग3380004500040000
25/05/2024
भोरनं. १नग19150009000045000

बैलांची खरेदी विक्री 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/05/2024
खामगाव---नग387150003000022500
दर्यापूर---नग44256005620045600
27/05/2024
जुन्नर -बेल्हेलोकलनग70250003500017000
25/05/2024
भोरनं. १नग60150007000035000
टॅग्स :गायबाजारशेतकरी