Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Veterinary Service Charges : विविध पशुवैद्यकीय सेवांसाठी किती सेवाशुल्क आकारलं जातं? इथं वाचा सविस्तर 

Veterinary Service Charges : विविध पशुवैद्यकीय सेवांसाठी किती सेवाशुल्क आकारलं जातं? इथं वाचा सविस्तर 

Latest News agriculture news service charge for various veterinary services Read here in detail  | Veterinary Service Charges : विविध पशुवैद्यकीय सेवांसाठी किती सेवाशुल्क आकारलं जातं? इथं वाचा सविस्तर 

Veterinary Service Charges : विविध पशुवैद्यकीय सेवांसाठी किती सेवाशुल्क आकारलं जातं? इथं वाचा सविस्तर 

Veterinary Service Charges : पशुसंवर्धन विभागांतर्गत रुग्ण पशु-पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी आकारण्यात येत असलेल्या विविध सेवांसाठीच्या सेवाशुल्काच्या दरात सुधारणा करण्याची आल्या आहेत. 

Veterinary Service Charges : पशुसंवर्धन विभागांतर्गत रुग्ण पशु-पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी आकारण्यात येत असलेल्या विविध सेवांसाठीच्या सेवाशुल्काच्या दरात सुधारणा करण्याची आल्या आहेत. 

शेअर :

Join us
Join usNext

Veterinary Service Charges : राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत शेतकरी / पशुपालक यांच्याकडील रूग्ण पशु-पक्ष्यांना विविध पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी आकारावयाच्या सेवाशुल्कांच्या (Veterinary Service Charges) सुधारीत दरांचा तपशिल असून, सदरचे दर हे प्रति पशु, पक्षी, तपासणी, चाचणीसाठीचे आहेत. पशुसंवर्धन विभागांतर्गत रुग्ण पशु-पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी आकारण्यात येत असलेल्या विविध सेवांसाठीच्या सेवाशुल्काच्या दरात सुधारणा करण्याची आल्या आहेत. 

पशुसंवर्धन विभागांतर्गत सर्व प्रकारच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत शेतकरी / पशुपालक यांच्याकडील रूग्ण पशु-पक्ष्यांना विविध पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी सेवाशुल्काचे दर निश्चित करण्यात आलेले असून त्यास बराच कालावधी लोटलेला आहे. रुग्ण पशुंवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या औषधी, शल्यचिकित्सेसाठी आवश्यक हत्यारे, उपकरणे, अवजारे इ. च्या किंमत्तीत मागील काही वर्षात वाढ झालेली आहे. त्यानुसार पुढील दरपत्रक पाहुयात.... 

दरपत्रक पुढीलप्रमाणे 

Web Title: Latest News agriculture news service charge for various veterinary services Read here in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.