Join us

Sheli Bokad Market : बोकडापेक्षा शेळीला चांगला भाव, कसा मिळतोय बाजारभाव, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 21:44 IST

Sheli Bokad Market : मागील काही दिवसांचे शेळी-बोकडाचे बाजारभाव (Sheli Bokad Market) पाहिले असता शेळीला सरासरी 07 हजार रुपयांचा दर मिळतो आहे.

Sheli Bokad Market : मागील काही दिवसांचे शेळी-बोकडाचे बाजारभाव (Sheli Bokad Market) पाहिले असता शेळीला सरासरी 07 हजार रुपयांचा दर मिळतो आहे. तर बोकडाला सरासरी 06 हजार रुपये आणि बकऱ्याला सरासरी 04 हजार 200 रुपयांपासून 04 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. यावरून बोकड आणि बकऱ्यापेक्षा शेळीला चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे. 

दरम्यान 16 जानेवारी रोजी खामगाव बाजारात बकऱ्याला सरासरी 6500 दर्यापूर बाजारात 04 हजार 200 रुपये तर भिवंडी बाजारात 04 हजार पाचशे रुपये दर मिळाला. 18 जानेवारी रोजी भिवंडी बाजारात सरासरी 04 हजार 500 रुपये तर 23 जानेवारी म्हणजेच आज रोजी देखील सरासरी 04 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. 

तर 21 जानेवारी रोजी शेळीला पलूस बाजारात कमीत कमी 03 हजार 600 रुपयांपासून ते सरासरी 07 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. तर बोकडाला 16 जानेवारी रोजी खामगाव बाजारात कमीत कमी 02 हजार रुपये तर सरासरी 6000 रुपये, आणि पलूस बाजारात 21 जानेवारी रोजी कमीत कमी 02 हजार रुपये तर सरासरी 06 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा शेळी-बोकड-बकर्याचे बाजारभाव

शेतमाल : शेळ्या

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/01/2025
पलूस---नग453600110007000

 

शेतमाल : बकरा

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/01/2025
भिवंडी---नग1100350055004500
21/01/2025
भिवंडी---नग2520350055004500
18/01/2025
भिवंडी---नग5190350055004500
16/01/2025
खामगाव---नग4993000100006500
दर्यापूर---नग87350045004200
भिवंडी---नग2010350055004500

 

शेतमाल : बोकड

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/01/2025
पलूस---नग85200090006000
16/01/2025
खामगाव---नग52400080006000
टॅग्स :शेळीपालनमार्केट यार्डशेतीशेती क्षेत्र