Join us

Livestock Census : पहिल्यांदाच होणार मोबाईल अॅपवर पशुगणना! काय आहेत पशुगणनेची वैशिष्ट्ये?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 7:49 PM

महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाचा राज्यातील एकूण उत्पनातील वाटा हा अडीच टक्के एवढा असून कृषी क्षेत्रातील उत्पन्नाशी तुलना केली तर तब्बल २४ टक्के वाटा आहे. केंद्र सरकारकडून दर पाच वर्षात देशातील पशुंची गणना केली जाते.

टॅग्स :दुग्धव्यवसायप्राण्यांवरील अत्याचारशेतकरीशेती क्षेत्र