Pashu Ganana 2024 : आत्तापर्यंत केलेल्या पशुगणनेत २१ वी पशुगणना कशी वेगळी आहे वाचा सविस्तर By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 11:44 AMएकविसाव्या पशुगणनेत पशुधनाच्या एकूण १६ प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातनिहाय, तसेच वय, लिंग आणि वापर याबाबत गणना केली जाईल.Pashu Ganana 2024 : आत्तापर्यंत केलेल्या पशुगणनेत २१ वी पशुगणना कशी वेगळी आहे वाचा सविस्तर आणखी वाचा Subscribe to Notifications