Join us

Shevand Fish : किलोला १६०० ते १८०० रुपये मिळवून देणारी मासळीची जात वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 3:38 PM

किलोला १६०० ते १८०० रुपये मिळवून देणारी शेवंड (लॉफ्स्टर) lobster fish ही मासळी स्थानिक व पारंपरिक मच्छीमारांना चांगला फायदा देणारी ठरली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ती अल्प प्रमाणात सापडत असल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले.

टॅग्स :मच्छीमारकोकणपाणीगुजरातबाजार