Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > Poultry Feed Management : अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी चोची कापणे व लस टोचणी कार्यक्रम, वाचा सविस्तर 

Poultry Feed Management : अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी चोची कापणे व लस टोचणी कार्यक्रम, वाचा सविस्तर 

Latest News Beak trimming and vaccination program for laying hens, read more  | Poultry Feed Management : अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी चोची कापणे व लस टोचणी कार्यक्रम, वाचा सविस्तर 

Poultry Feed Management : अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी चोची कापणे व लस टोचणी कार्यक्रम, वाचा सविस्तर 

Poultry Feed Management : पहिल्या आठवड्यापासून ते अठराव्या आठवड्यापर्यंत लसीकरण कार्यक्रम योग्यरीत्या राबवणे आवश्यक असते.

Poultry Feed Management : पहिल्या आठवड्यापासून ते अठराव्या आठवड्यापर्यंत लसीकरण कार्यक्रम योग्यरीत्या राबवणे आवश्यक असते.

शेअर :

Join us
Join usNext

Poultry Feed Management : कुक्कुटपालन (Poultry Farm) करत असताना योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. यात अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी विशेष काळजी घ्यावी लागते. पहिल्या आठवड्यापासून  ते अठराव्या आठवड्यापर्यंत लसीकरण कार्यक्रम योग्यरीत्या राबवणे आवश्यक असते.  त्यानुसार अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी चोची कापणे व रोग प्रतिबंधक लस टोचणी कार्यक्रम (Poultry Feed Management) बाबत जाणून घेऊयात... 

यात पहिल्या आठवड्यात, कोणती प्रतिबंधित लस, टोचण्याची पद्धत याबाबत माहिती देण्यात आली आहे. जेणेकरून पहिल्या आठवड्यापासून ते अठराव्या आठवड्यापर्यंत कोणती लस कधी द्यावी, कशी द्यावी याबाबत सविस्तर सांगण्यात आले आहे. 

अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी चोची कापणे व रोग प्रतिबंधक लस टोचणी कार्यक्रम

Poultry Feed And Vaccination Timetable
Poultry Feed And Vaccination Timetable

हेही वाचा : Kukut Palan : परसातील कुक्कुटपालन करताना कोंबड्यांच्या सुधारित जातींतून कसे वाढवाल उत्पन्न

Web Title: Latest News Beak trimming and vaccination program for laying hens, read more 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.