Lokmat Agro >शेतशिवार > युरियाची गरज पूर्ण करण्यासाठी बंद पडलेले ४ निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरू

युरियाची गरज पूर्ण करण्यासाठी बंद पडलेले ४ निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरू

4 production plants which were closed to meet the requirement of urea are restarted | युरियाची गरज पूर्ण करण्यासाठी बंद पडलेले ४ निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरू

युरियाची गरज पूर्ण करण्यासाठी बंद पडलेले ४ निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरू

भारत २०२५ च्या अखेरपर्यंत युरियाची आयात पूर्णतः बंद करेल, असे रसायने व खतेमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.

भारत २०२५ च्या अखेरपर्यंत युरियाची आयात पूर्णतः बंद करेल, असे रसायने व खतेमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.

शेअर :

Join us
Join usNext

भारत २०२५ च्या अखेरपर्यंत युरियाची आयात पूर्णतः बंद करेल, असे रसायने व खतेमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.

मांडविया यांनी सांगितले की, युरियाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार अनेक पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे.

नॅनो लिक्विड युरिया आणि नॅनो लिक्विड डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) यांसारखी पर्यायी खते उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

बंद पडलेले ४ युरिया निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. ५ वा प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

देशाची वार्षिक युरिया मागणी सुमारे ३५० लाख टन आहे. देशांतर्गत युरिया उत्पादनाची स्थापित क्षमता २२५ लाख टनांवरून वाढून ३१० लाख टन झाली आहे.

Web Title: 4 production plants which were closed to meet the requirement of urea are restarted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.