ज्वारीच्या कोठारात लागवड खर्चात मोठी वाढ; बाजारभावाचे गणित जुळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 3:50 PM
उत्पादन खर्चाच्या मानाने अजूनही पुरेसा ज्वारीस दर मिळत नाही. हंगामाच्या अगोदर चढे असणारे दर नवीन ज्वारी बाजारात येण्यास सुरुवात होताच गडगडतात. यामुळे ज्वारीच्या कोठारात ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची साडेसाती संपणार कधी?