Join us

Amla Health Benefits : बलवर्धक आवळा खा; रोगप्रतिकारक शक्ती वाढवा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 1:49 PM

औषध म्हणून आवळ्याचा उपयोग बलवर्धक, केशवर्धक, धातुवर्धक, उंचीवर्धक, दृष्टी सचेत करणारे, रक्तशोधक, त्रिदोषनाशक म्हणून करतात. त्यापासून 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते असे तज्ज्ञ सांगतात.

टॅग्स :फळेशेती क्षेत्रआरोग्यहेल्थ टिप्सअन्न