हरभऱ्याचे नव्याने प्रसारित करण्यात आलेले वाण देखील अधिक उत्पादनक्षम व रोगास प्रतिकारक आहेत तसेच काही वाणांची आपण यांत्रिक पद्धतीने काढणी करू शकतो.