Cotton Farming Economics : कापूस उत्पादन घटले; यंदा खर्चही हाती लागेना त्यात वेचणीची मजूरी दिवसेंदिवस वाढती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 3:27 PM
परतीच्या पावसामुळे बाबरा परिसरात कापूस पिकाचे (Cotton Crop) नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनही घटले. तर, दुसरीकडे कापसाला प्रति क्विंटल ७ हजारांपेक्षा अधिक भाव मिळत नाही. मात्र, कापूस वेचणीसाठी मजुरांना प्रति क्विंटल १५०० ते १७०० रुपये द्यावे लागत आहेत. यामुळे शेतकरी (Farmer) आर्थिक अडचणीत सापडला आहे.