Crop Cultivation : 'टोकण अन् ठिबक' वर झाली तूर यशस्वी ; एकेका झाडाला लगडल्या आठशे ते हजारावर शेंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2024 3:00 PM
खरिपातील पिके पूर्णतः मोसमी पावसावर अवलंबून असल्याने अख्खा हंगामच बेभरवशाचा ठरतो. त्यावर पर्याय म्हणून 'टोकण व ठिबक' या सूत्राचा वापर करत तुरीला मिळले यश. (Crop Cultivation)