Crop Insurance 2024 : रब्बी पीकविमा अर्ज भरण्यास सुरूवात ; ही आहेत अंतिम तारिख वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 12:29 PM
राज्य शासनाने जून-२०२३ मध्ये सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा योजनेला सुरुवात केली आहे. (Crop Insurance 2024)