Crop Insurance : शेतकऱ्यांनो, आता फक्त 'या' फळपिकांचा उतरवता येणार विमा! दोनच दिवस शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 9:57 PM
ही फळपीक योजना द्राक्ष, स्ट्रॉबेरी, केळी, मोसंबी, आंबा, काजू, संत्रा, पपई, डाळिंब या पिकांसाठी लागू असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आंबिया बहरासाठी फळपीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.