Crop Insurance : फळपीक विमा घोटाळा! शेतकऱ्यांवर होणार कारवाई; कृषी विभागाने २६ टक्के अर्ज केले अपात्र
By दत्ता लवांडे | Published: December 05, 2024 6:51 PM
कृषी आयुक्तालयाच्या पुढाकारामुळे बोगस अर्ज अपात्र करण्यात आले असून शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे काम चालू आहे. कृषी विभागाच्या या कामामुळे शासनाचे हजारो कोटी रूपये वाचले आहेत.