Join us

Crop Management : कृषी विभागाचे सर्वेक्षण ; हळदीला करप्यापासून संरक्षणासाठी मिरची फायदेशीर...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 5:02 PM

शेतकऱ्यांनी हळद पिकात मिरचीचे आंतरपीक घेतल्याने करपा व कंदकुज या रोगांवर नियंत्रण मिळाले असून दोन्ही पिकांची वाढ जोमाने होत असल्याचे सर्वेक्षण कृषी विभागाकडून नोंदविण्यात आले आहे. (Crop Management)

टॅग्स :शेती क्षेत्रपीकपीक व्यवस्थापनशेतकरीशेती