Draksha Bag : चार हजार कोटींचा द्राक्ष इंडस्ट्री धोक्यात; ३० हजार एकर द्राक्षबागांवर कुऱ्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 12:48 PM
सांगली जिल्ह्यात सुमारे ८० हजार एकर द्राक्षबागेचे क्षेत्र आहे. हवामान बदल शासनाची उदासीन भूमिका आणि सातत्याने होणारे नुकसान, यामुळे द्राक्ष बागायतदारांनी ३० हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली आहे.