Join us

Fal Pik Vima : फळबाग लागवड न करताच काढला विमा साडेचौदा हजार अर्ज अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 3:47 PM

यंदाच्या मृगबहारातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे ७३ हजार ७८७ अर्ज आले होते. कृषी विभागाने सुमारे ४५ हजार अर्जाची पडताळणीत सुमारे साडेदहा हजार ठिकाणी बागांची लागवड नसल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :पीक विमापीकफळेफलोत्पादनशेतकरीशेतीसरकारकेंद्र सरकार