Lokmat Agro >शेतशिवार > पीकविमा मिळवायचाय का? 'या' क्रमांकांवर करता येणार संपर्क

पीकविमा मिळवायचाय का? 'या' क्रमांकांवर करता येणार संपर्क

Farmers, did you know this? There are 'these' companies for crop insurance in Aurangabad division. | पीकविमा मिळवायचाय का? 'या' क्रमांकांवर करता येणार संपर्क

पीकविमा मिळवायचाय का? 'या' क्रमांकांवर करता येणार संपर्क

गेल्या तीन आठवड्यांपासून असणाऱ्या पावसाच्या खंडामुळे मराठवाड्यात पिके माना टाकू लागले आहेत. परिणामी शेतकऱ्याला पिके जगवायची कशी अशी चिंता ...

गेल्या तीन आठवड्यांपासून असणाऱ्या पावसाच्या खंडामुळे मराठवाड्यात पिके माना टाकू लागले आहेत. परिणामी शेतकऱ्याला पिके जगवायची कशी अशी चिंता ...

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या तीन आठवड्यांपासून असणाऱ्या पावसाच्या खंडामुळे मराठवाड्यात पिके माना टाकू लागले आहेत. परिणामी शेतकऱ्याला पिके जगवायची कशी अशी चिंता आहे. बदलत्या हवामानामुळे पिकांना संरक्षण मिळावे यासाठी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत लाभ घेता येतो. हा लाभ घेण्यासाठी औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यांसाठी कोणत्या आहेत विमा कंपन्या? जाणून घ्या..

औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांसाठी कृषी विभागाने प्रती जिल्हा एक अशा विमा कंपन्यांची नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत कोणतीही अडचण असल्यास राज्य व जिल्हा प्रतिनिधींची संपर्क करता येऊ शकतो.

१) औरंगाबाद

चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 
पत्ता: वेलस्ली कोर्ट, तिसरा मजला, १५- बी, आंबेडकर रोड, बीएमडब्ल्यू शोरूमच्या वर, पुणे- ४११००१
राज्य प्रतिनिधी: संजय शर्मा
मोबाईल नंबर: 9620086700
जिल्हा प्रतिनिधी:  ईश्वर भिंगारे
मोबाईल नंबर: 8551020314 

२) जालना

युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
पत्ता: 103, पहिला मजला, आकृती स्टार, एमआयडीसी सेंट्रल रोड, अंधेरी पूर्व मुंबई, ४०००९३
राज्य प्रतिनिधी: रवी इंदोरिया
मो. 7014872216
जिल्हा प्रतिनिधी: भागवत शिंदे
मो. 9623711222

३) बीड

भारतीय कृषी विमा कंपनी
पत्ता- मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, विसावा , दलाल स्टेट , मुंबई,  ४०० ०२३
राज्य प्रतिनिधी : मच्छिंद्र सावंत
मो. 8422928324
जिल्हा प्रतिनिधी: इनकर
मो. 9850310053

४) लातूर

एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
पत्ता: केडी प्लाझा पहिला मजला २८९ / ६_७, नेहरू रोड ,सेवन हॉटेल जवळ, स्वारगेट, पुणे, ४११०४२
राज्य प्रतिनिधी :अमित शर्मा
मो. 8097434685, 7081998888
जिल्हा प्रतिनिधी: प्रभाकर शिंदे
मो. 7820806993

५) उस्मानाबाद

एचडीएफसी एग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
राज्य प्रतिनिधी: योगेश परिहार
मो. ८९७६९७९३४८ 
जिल्हा प्रतिनिधी: अमोल मुळे
मो. 959 509 7710

६) परभणी

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
राज्य प्रतिनिधी :गोपाळ सोनवणे
मो. 8976 941 012
जिल्हा प्रतिनिधी : शशी भूषण
मो. 9971 6061 78

७) नांदेड

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
राज्य प्रतिनिधी : आशिष दामोर
मो. 9824 093 415
जिल्हा प्रतिनिधी: गौतम कदम
मो. 9890 846 283

८) हिंगोली

एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 
राज्य प्रतिनिधी : योगेश परिहार
मो. 8976 979 348
जिल्हा प्रतिनिधी : रामकृष्ण दराडे
मो : 9518 513 418

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत कार्यवाही बाबत शेतकऱ्यांना वरील राज्य किंवा जिल्हा प्रतिनिधींची संपर्क करता येऊ शकतो.

Web Title: Farmers, did you know this? There are 'these' companies for crop insurance in Aurangabad division.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.