Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांना मिळणार वस्त्रोद्योगासाठी प्रोत्साहन, अर्थसंकल्पात नवीन रोजगाराच्या संदर्भात या घोषणा..

शेतकऱ्यांना मिळणार वस्त्रोद्योगासाठी प्रोत्साहन, अर्थसंकल्पात नवीन रोजगाराच्या संदर्भात या घोषणा..

Farmers will get incentives for textile industry, these announcements regarding new employment in the budget.. | शेतकऱ्यांना मिळणार वस्त्रोद्योगासाठी प्रोत्साहन, अर्थसंकल्पात नवीन रोजगाराच्या संदर्भात या घोषणा..

शेतकऱ्यांना मिळणार वस्त्रोद्योगासाठी प्रोत्साहन, अर्थसंकल्पात नवीन रोजगाराच्या संदर्भात या घोषणा..

१८ लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन होणार, ३६ हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य

१८ लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन होणार, ३६ हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य

शेअर :

Join us
Join usNext

अर्थसंकल्पात उद्योगांना चालना देण्यासाठी उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सुधारित औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण उत्पादनाचे सुधारित धोरण तसेच नवीन सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम धोरण तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे निर्यातवाढ तसेच गुंतवणुकीसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहेत.

  • उद्योग,गुंतवणूक, रोजगार मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून २५ हजार उद्योग घटक तयार करणार. यात ३० टक्के महिला उद्योजकांचा समावेश तर सुमारे ५० हजार नवीन रोजगार निर्माण होणार
     
  • रोजगार निर्मिती दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये १९ कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले असून त्यातून दोन लाख रोजगार निर्मिती होणार
     

• राज्यात १८ लघू वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यात येणार असून, यातून सुमारे ३६ हजार रोजगारनिर्मिती एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ जाहीर करण्यात आले असून, या धोरणांतर्गत प्रथमच अंत्योदय शिधापत्रिकेवर एका कुटुंबास एका साडीचे मोफत वाटप करण्यात येईल, यासाठी सन २०२४-२५ या वर्षासाठी १ हजार २१ कोटींची तरतूद केली आहे.

निर्यातीला चालना

■ निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमात ४५० कोटी

■ निर्यातक्षम घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी ४०० कोटी रुपये

■ निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रीयल पार्क

■ सामूहिक प्रोत्साहन योजनेतून आगामी वर्षात सुमारे सात हजार कोटी रकमेचा प्रोत्साहन निधी उद्योग विभागास १,०२१ कोटी आणि सहकार, पणनसाठी १.९५२ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

थ्रेस्ट सेक्टरला मिळणार बूस्ट

भ्रस्ट सेक्टर तथा गुंतवणूक व चार हजार रोजगार निर्मिती करणाऱ्या १० अतिविशाल उद्योग घटकांना प्रणेता उद्योगाचा दर्जा देण्यात येणार, यातून १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व २० हजार रोजगार निर्मितीचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे

उच्च तंत्रज्ञानावर आधारित १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक २०. 'मेक इन न इंडिया' धोरणाअंतर्गत एक जिल्हा, एक उत्पादन' संकल्पनेस अनुसरून नवी मुंबई येथे युनिटी मॉल उभारण्यासाठी १९६ कोटी रुपये.

 उद्योगांना बुस्ट देण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यातून रोजगार निर्मितीला प्राधान्य

Web Title: Farmers will get incentives for textile industry, these announcements regarding new employment in the budget..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.