धामारी ता. शिरूर येथील छोट्याशा गावातील चंद्रकांत डफळ यांनी शिक्षण घेतल्या नंतर गेली अनेक वर्ष शेती मध्ये विविध प्रयोग करत चालू वर्षी बिट लागवड करत सहा एकर क्षेत्रातून तब्बल १७ लाख रुपये उत्पन्न मिळवले.