By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2024 6:18 PM
णे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील अंजिराला जीआय मानांकन असून जुन्नर तालुक्यातील हापूस आंब्याला मिळालेले मानांकन हे पुणे जिल्हासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जुन्नर तालुक्यातील हापूस आंबा हा विशिष्ट हवामानामुळे प्रसिद्ध असून तो बाजारात चांगला प्रसिद्ध आहे.