Join us

International Year of Cooperatives 2025 : २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 9:13 AM

IYC 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक सहकार परिषद २०२४ चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी  यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा देखील प्रारंभ केला.

टॅग्स :केंद्र सरकारशेतीशेतकरीबाजारसरकारी योजनासरकारनरेंद्र मोदीअमित शाहभूतानपंतप्रधान