Jamin Mojani : जमीन मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची यंत्रणा विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 10:27 AM
शेतजमीन आणि प्लॉट मोजणीच्या नवीन शुल्क आकारणीची अंमलबजावणी रविवारपासून सुरू झाली आहे. नव्या आदेशानुसार मोजणीचे तीन सुविधांऐवजी दोनच प्रकार करण्यात आले आहे.