Join us

Krushi Swavalamban Yojana : कृषी स्वावलंबन योजनेत सहभागी व्हा; ९० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 4:01 PM

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत आणि क्षेत्राबाहेरील) अंतर्गत पूरक अनुदान देय असल्याने अशा प्रकारे दोन्ही योजनांमधून पात्र शेतकऱ्यांना मंजूर मापदंडाच्या ९० टक्क्यांच्या मर्यादेत अनुदान देण्यात येते. (Krushi Swavalamban Yojana)

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेतीसरकारी योजना