Join us

Ladki Bahain Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये होऊ शकतात हे मोठे बदल वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 10:22 AM

निवडणुकीपूर्वी योजना राबविताना निकषांची काटेकोर छाननी करण्यात आली नव्हती. एका कुटुंबात दोनच महिलांना लाभाचा निकष असतानाही त्यापेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला.

टॅग्स :लाडकी बहीण योजनेचासरकारराज्य सरकारमहिलासरकारी योजना